Order Create
नवीन order काही सेकंदात तयार करा.
Order, Customer, Payment, Receipt आणि Reports — तुमच्या business चे रोजचे काम आता सोपे, जलद आणि व्यवस्थित करा.
तुमच्या business साठी लागणारी रोजची सर्व कामे आता एका simple app मधून करा.
नवीन order काही सेकंदात तयार करा.
Customer ची माहिती एकाच ठिकाणी ठेवा.
Cash, UPI किंवा उधारी payment नोंदवा.
Receipt print करा किंवा PDF मध्ये द्या.
Receipt थेट WhatsApp वर पाठवा.
Daily, Weekly, Monthly reports मिळवा.
तुमचा data backup करा व Restore करा.
Customer पासून Payment History पर्यंत तुमचा सगळा business data व्यवस्थित manage करा.
Business name, logo, address आणि contact details सहज सेट करा.
कोणाकडून किती पैसे येणे बाकी आहेत हे लगेच पाहा.
प्रत्येक customer चा जुना order आणि payment history पहा.
New, processing, completed आणि cancelled orders हाताळा.
तुमचे products, services, rates आणि माहिती manage करा.
Order, customer, payment आणि reports — सर्वकाही एका app मध्ये.
तुमच्या sales आणि payments ची माहिती स्पष्टपणे समजून घ्या.
काही सोप्या steps मध्ये तुमचा business digital पद्धतीने चालवा.
Free APK download करा किंवा Web Version वापरा.
तुमचा business profile तयार करा.
Customer ची माहिती add करा.
Product, service आणि price निवडा.
Payment complete किंवा pending नोंदवा.
Print करा किंवा WhatsApp वर पाठवा.
सुरुवात 10 दिवस Free Trial ने करा. नंतर तुमच्यासाठी योग्य plan निवडा.
Doova Book अनुभवण्यासाठी 10 दिवस free वापरा.
लहान business साठी रोजच्या कामाचे smart management.
वर्षभरासाठी सर्वात किफायतशीर premium योजना.
गरज असेल तेव्हा तुमचा business data manual backup करा आणि आवश्यकतेनुसार Restore करा. तुमची माहिती व्यवस्थित सांभाळणे आता अधिक सोपे आहे.
तुमचा data सुरक्षितपणे export करा आणि गरज पडल्यास परत वापरा.
आजच Doova Book डाउनलोड करा आणि Order, Receipt, Payment व Reports एका ठिकाणी सांभाळा.